राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अनेक ऐतिहासीक निर्णय घेत आहे. जनतेच्या हिताचे आणि विकसाची अनेक कामे होत आहेत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धडाडीने काम करीत आहेत.
ना. अमित विलासराव देशमुख यांच्या मंत्रीपदाच्या कार्याची आज वर्षपूर्ती झाली आहे. या बददल धर्मवीर औदुबर पाटील बटटेवार सेवा संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करून वर्षपुर्तीनिमीत्त आदरणीय विलासराव देशमुख यांचे तैलचित्र देऊन् सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अविनाश बटटेवार, ॲड.देवीदास बोरुळे पाटील, ॲड.राजेश खटके,
अब्दूल्ला शेख, विजय धन्ना आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.