पदवीधर मतदार संघ निवडणुकीत हरंगुळ बु. केंद्रावर ६१ टक्के मतदान.

 पदवीधर मतदार संघ निवडणुकीत हरंगुळ बु. केंद्रावर ६१ टक्के मतदान. 







लातुर : दि. १ - आज झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हरंगुळ बु. येथील मतदान केंद्रावर एकूण ३६१ मतदारांपैकी २२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रावर ६१ टक्के मतदान झाले.  

भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या साठी प्रथम क्रमांकाचे मतदान मिळविण्या करीता आज हरंगुळ बु येथील मतदान केंद्रा जवळील बुथवर भाजपाचे व्यंकटराव पनाळे, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव काळे, साहेबराव मुळे, अरविंदराव सरकुटे, विठ्ठल शेंडगे, जनार्दन गुरमे, ॲड. धनराज शिंदे, संजय सूर्यवंशी, संदिपान कोंडमगीरे, बालाजी माळी, प्रथ्वीराज कुरे, भगवान भालेराव, काशिनाथ पांचाळ, बाबुराव कांबळे, भालचंद्र शेळके, रामचंद्र इगे, संजय सूर्यवंशी आदींनी परिश्रम केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या