*"मुस्लिम समाज शिवजन्मोत्सव समिती : वर्षे 13 वे"*
औसा शहरात कुळवाडीभुषण, बहुजन प्रतिपालक, जानता राजा *छत्रपती शिवाजी महाराज* यांची जयंती 13 वर्षापासून *मुस्लिम समाज* बांधव साजरा करीत असून शिवरायांच्या ख-या इतिहासाची माहिती तथा समाज प्रबोधनातून निकोप,सुदृढ, संविधानाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्नातून राष्ट्र निर्माण कार्यात सिंहाचा वाटा उचलण्याचा वसा आत्मप्रेरणेतून तहहयात घेतलेला आहे.
प्रतिवर्षी प्रमाणेच या वर्षी ही समाजाभिमुख उपक्रमासह जयंतीची रुपरेषा ठरवून कार्यसिध्दीस्तव आपले योगदान, सहकार्य व सक्रीय सहभागासह अभिप्राय,मार्गदर्शन अपेक्षित आहेत. करिता बैठकीत उपस्थित राहून मार्गदर्शन करावे.
बैठक दि. 30/01/2021
स्थळ ; शासकीय विश्राम भवन, औसा
वेळ; दु. 4 वा.
-------विनीत-------
*मुस्लिम समाज शिवजन्मोत्सव समिती, औसा*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.