AIMIM पक्षा तर्फे मा. खासदार इम्तीयाज जलिल साहेब व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डाँ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या आदेशानुसार औसा . तालूका प्रभारी *अफसर शेख* यांच्या अध्यक्षताखाली शहर औसा विद्दुत ग्राहकधारकांचे कोव्हीड -१९ च्या लाॕकडाॕन मध्ये थकीत बाकी बिलाच्यावर व्याज रद्द करणे व लाॕकडाॕनचे काळात बिल माफ करणे व तसेच विद्युत बाकी थकीत बिल चार टप्प्यात भरने करून घेण्यात यावे. यासाठी निवेदन देण्यात आले.
या वेळी. कार्यकर्ते . अमजद शेख, सय्यद आदिल, शेख सादेख, युसुफ कुरेशी, अझहर शेख, सोमनाथ खरात, अय्याज शेख, शेख नबी, सिद्दीखी लुकमान, होते.
विज बिल ग्राहकाला सक्ती करुन वसुली करु नये आपल्या कार्यालयाच्या कर्मचारी व पदाधिकारी ज्या राहकाचे विज बिल बाकी असले तर व या ग्राहकांनी वेळेवर भरले नाही तर त्यांचे विज पुरवठा खंडीत करु नये. व मागील लॉकडॉन मुळे काम चंदे व व्यापार हात मजुरी करणारे ग्राहकांचे काग बद पडले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थीती बिकट झालेली होती, सध्या एकच वेळेस बिल भरण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांना आपल्या
कार्यालयाकडुन या सर्व ग्राहकांना सहकार्य करावे तसेच जर फक्त लॉकडानचे बाकी विज बिल रद्द करण्यात यावे व बाकी बिलावरचे व्याज रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
या निवेदनायर विचार करुन ७ दिवसाच्या आत लेखी स्वरुपात उत्तर देण्यात यावी, AIMIM पक्षाचे निवेदनावर कार्यवाही झाली नाही तर ना ईलाजास्तव लोकशाही मार्गाने कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा ही देण्यात आला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.