*तपसे चिंचोली येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी*
औसा प्रतिनिधी :-
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे समतेचे अग्रदूत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती २७ फेब्रुवारी २०२१ रोजी अगदी साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमोद नेटके यांच्या हस्ते
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भिवाजी समदडे,प्रशांत नेटके, धनराज समदडे,युवराज समदडे ,संजय समदडे,सुधाकर समदडे ,जनाबाई समदडे,नागरबाई समदडे,सरस्वती समदडे,महादेवी समदडे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.