लातूर शहर महानगरपालिका, लातूर हद्दीत दिनांक 25/02/2021 रात्री 12.00 पर्यंत ANTIGEN 144 व RTPCR 45 याप्रमाणे एकूण 199 कोविड तपासणी करण्यात आले. त्यापैकी 38 व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत 9879 कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी 8431 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तसेच मयत रुग्ण 215 असून एकुण मयत व्यक्ती पैकी वय वर्ष 50 च्या पुढील रूग्ण संख्या 175 इतकी आहे. एकुण मयत रूग्णापैकी 59 स्त्री व 156 पुरूष आहेत. आज रोजी एकुण 228 अॅक्टीव रूग्ण संख्या आहे.सध्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 95.53 हे व मृत्युदर 2.17 आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.