नांदुर्गा नुतन ग्रा पं सदस्यांचाप्रा सुधीर पोतदार यांनी केला सत्कार*

 *नांदुर्गा नुतन ग्रा पं सदस्यांचाप्रा सुधीर पोतदार यांनी केला सत्कार*



औसा मुखतार मणियार


*औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील नुतन ग्रा पं सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आज ग्राम पंचायत कार्यालयात जावून सरकार करण्यात आला.नांदुर्गा ग्रा पं चे नुतन सरपंच आश्विनी घाडगे, उपसरपंच आशिष पोतदार,व ग्रा पं सदस्य अनिल कोळी,बंडू झेंडे, मधुकर पवार, संजिवनी कुंभार,सीता गाडेकर,या सर्वांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून प्रा सुधीर पोतदार सर यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी गावातील तुकाराम गायकवाड, धनराज देडे, सह अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या