संजय गांधी निराधार समिती औसा तालुका कार्यकारणी जाहिर









संजय गांधी निराधार समिती औसा तालुका


संजय गांधी निराधार समिती औसा तालुका अध्यक्षपदी  मा.बबन भोसले व सदस्यपदी नगरसेवक मंजूषा हजारे , जयश्री उटगे  , नरेंद्र पाटील( आलमला ) शेखर चव्हाण , अशरफ शेरीकर   ( उजनी ) दिनकर मुगळे ( जावळी ), राम पाटील ( भादा ) प्रकाश मिरगे  ( किल्लारी ) श्रीहरी काळे (गोंद्री )- यांची नियुक्ती करण्यात आली आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या