मनसेने केले अनोखे उपक्रम......
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा ........
मोकाट कुत्र्यांचे मनपा प्रशानास आव्हान .....
आता तरी करा बंदोबस्त, हद्दपार करुणच दाखवा .....
दि.२८.२.२०२१ रोजी
लातूर शहरात अनेक भागात व गल्ली बोळात तसेच मेन रोड अश्या अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा कळप ३० ते ५० संखेने दिसून येतो अश्या मार्गाने चालने व जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते लहान बालकांना खेळन्यासाठी जिकरिचे झाले आहे यात बऱ्याच बालकांना या कुत्र्याच्या चावा पासून जखमी व्हावे लागले त्यात कांही जणांना प्राण ही गमवावा लागला सकाळी व रात्रि फिरायला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या दबुन बसलेल्या कुत्र्यांच्या कळपाची भीति वाटू लागली या कुत्र्याच्या कळप आंगावर येईल या कुत्र्यांच्या त्रासापसुन नागरिक हैरान झाले आहेत वाहन चालकाचा पाटलाग केल्याने त्या पासुन वाचन्यासाठी तो प्रयत्न करत असतांना अपघात होऊन जखमि होतो यात विद्यार्थी जास्त बळी पडतात क्लासला जान्याच्या हेतुने तो वाहन फास्ट चालितो त्यात या कुत्र्याचा पाटलाग अश्या सर्व बाबी मनपा प्रशासनास निदर्शनास आणून देखील या गंभीर प्रकारावर दुर्लक्ष करीत आहे या दुर्लक्षित करणाऱ्या मनपा प्रशासनाचे लक्ष वेदन्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अँड.अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी व बच्चे कंपनिनी कुत्र्याच्या आंगावर बोलके झूल घालून आता तरी करा बंदोबस्त ! हद्दपार करुण दाखव आसे मनपा प्रशासनास आव्हान केले आता या अव्हना मनपा कसे सामना करेल या कडे नागरिक पाहात आहेत.
यावेळी मनसेचे अँड.अजय कलशेट्टी,मनोज अभंगे, बालाजी पाटील,अंकुश शिंदे,राजाभाऊ शिंदे,गोविंद कांबळे,महाधव रासे,गोपाळ खंडागळे आकाश घोलप,गणेश गवळी,आकाश ढगे, सुमित भोकरे आदी होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.