ेउजनीत हॉटेल चालकांवर गावगुंडांचा हल्ला
उजनी / प्रतिनिधी
नाशिक रामराव ढवण (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच , पोलिसांत तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी देऊन सर्व जण पसार झाले.
औसा तालुक्यातील उजनी-औसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील हॉटेल साईनाथ येथे रविवारी (दि.२८) रात्री हॉटेल बंद करून झोपलेल्या तिघांवर परिसरातीलच चौघांनी या संदर्भात विकास गोकुळ वळके, रवि रामदास वळके यांच्यासह दुसरय़ा दोधांनी प्राणघातक हल्ला केला. लोखंडी रॉड, काठ्यांनी झोपेत मारहाण करत हॉटेलमधील खुरच्यांची तोडफोड करून नुकसान केले.
तसेच वृद्धावर प्राणघातक
वार केले, वृद्धाची प्रकृती चिंताजनक.
विकास गोकुळ वळके,
रवी रामदास वळके, प्रवीण तुळशीदास वळके, गणेश रंगनाथ वळके यांच्यावर सोमवारी (दि.२९) भादा पोलिसांत कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ४२७,३४ अंतर्गत भादा
हॉटेल साईनाथ बंद करुन झोपलेल्या नाशिक रामराव ढवण, चंद्रकांत नाशिक ढवण, सूर्यकांत नाशिक ढवण, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला यांना विकास गोकुळ आहे. पुढील तपास भादा पोलीस स्टेशनचे महेश मुळीक करत आहेत.
रॉडने जबर मारहाण केली. यात नाशिक रामराव ढवण, सूर्यकांत नाशिक ढवण, चंद्रकांत नाशिक ढवण या तिघांवर उपचार सुरू आहेत.
लातूर रिपोर्टर के लिए अहमदपुर. उदगीर जलकोट देवणी निलंगा रेणापुर किल्लारी उजनी के लिए रिपोर्टर नियुक्त करना है इच्छुक अपना biodata laturreporter2012@gmail. Com पर मेल करें
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.