शंकर वाल्मीक सर्जे‌ यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवुक्ती

 शंकर वाल्मीक सर्जे‌ यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निवुक्ती



 _______________अपंग जनता   दल ही एक अराजकीय सामाजिक संघटना असुन.  संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते. शेख आनिस पत्रकार. यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात उल्लेखनीय कार्य सुरू आहे. 26 मार्च रोजी. डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल शिवनेरी नगर गल्ली नंबर 15 कोंढवा खुर्द पुणे 48 येथे संस्थापक अध्यक्ष शेख अनिस पत्रकार तथा अपंग नेते यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र राज्य कार्यकारणी बैठक संपन्न झाली यावेळी शंकर वाल्मीक सर्जे‌ यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बैठकीत लातूर येथून आत्माराम मिरकले. सूर्यकांत पवार. गोविंद तावशे. पूजा सर्जे. लक्ष्मी चिल्ले.  गुरुनाथ मुळे. संदीप चोले. खंडू सूर्यवंशी. सोमनाथ भोसले.  सोमनाथ रासे. शमशोहीन ताबोळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या