*अमितभाट*
*सांगा नटसम्राट अमितभाट कर्वा |*
*मेला कसा ऑक्सिजन नसल्याने रुग्ण परवा ||*
*एवढी चाटूगिरी कशासाठी करता कांत |*
*ऑक्सिजन नसल्यानेच झाला तुळशीरामचा अंत ||*
*लोकांना कशाला दावता भुलथापाची कैरी |*
*तुम्ही झालात देशमुखाचे गडीची पायरी ।।*
*ढोंगीपणा सोडून जरा माणसा सारखे वागा |*
*चमकोगिरी त्यागून स्वाभिमानाने जगा ||*
-- *व्यंकट पनाळे*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.