लातूर प्रतिनिधी
लातूर पोलिस दलातील पोलीस नाईक निशीधन शिंदे यांचे कोरोनामुळे निधन झाले.
पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) प्रिया पाटील व इतर अधिकारी/अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे #श्रद्धांजली वाहिली.
@DGPMaharashtra https://t.co/aGzaepEm70
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.