*हब टाऊन / आकृती ,विकासक विमल शहा व महादलाल मूर्जी चे इथेही भ्रष्टाचाराचे थैमान*
(हरी नगर शिवाजी नगर झोपूयो जोगेश्वरी)
*मुंबई दि (प्रतिनिधी) आकृती निर्माण, आकृती सिटी म्हणजेच हब टाऊन विमल शहा व त्याचा मास्टर माईड महादलाल मुरजी कांजी पटेल यांनी भ्रष्टाचाराची मालिका राबवली असून लवकरच तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.*
इमारत क्रमांक ४,५,६ अ, ६ब व ९ या इमारतीमध्ये विकासक व त्याचा महादलाल मुर्जी कांजी पटेल यांनी अंदाजे १२२ सदनिका पात्र मूळ झोपडी धारकांना न देता प्रकल्पात नसलेल्या लोकांना ताबा देऊन महा भयंकर कांड केले आहे.
सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर विकासक विमल शहा आणि त्याचा महादलाल मुरजी पटेल शासनाच्या प्रकल्पातील गरिबांची घरे अशीच बळकावून शेकडोंना बेघर केले असून अश्या परप्रांयीय भडव्यांना पळता भुई कमी पडेल असा पोलिसांचा ससेमिरा लावून यांना नागडे केल्याशिवाय गप्प बसनार नाही असा संकल्प डॉ. माकणीकर यांनी मणी बाळगला असल्याचे सांगितले.
अश्या शेकडो बेघर झालेल्या व महादलाल मुरजी ने विकासकांच्या माध्यमातून कमिटमेंट पूर्ण न केलेल्या वंचितांना एकत्र करून ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकल्पात चोरी केली जात आहे, अश्यांना नागडे करणार असल्याचे डॉ माकणीकर म्हणाले.
आमदारकीचे लागलेले डोहाळे महादलाल मुरजी लवकरच जेलमध्ये पूर्ण करणार असून महाठग विमल शहाला सुद्धा काही दिवसातच जेलची हवा खावयास भाग पाडणार असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले
पक्ष धर्म जात विरहित महादलाल मुरजी व विमल पासून त्रासलेले पीडित वंचित एकत्र येऊन मोर्चा उपोषण आंदोलन उभारणार असल्याचे मत डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.
महादलाल मुरजी व महाचोर विमल च्या विरोधात असलेल्या तक्रारी पुरावे रिपब्लिकन भवन येथे कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या कडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.
जीव गेला तरी बेहत्तर, मात्र: त्रस्त नागरिकांना त्यांच्या सदनिका व भाडे धनादेश मिळवून देनारच अशी ग्वाही देऊन आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासठी महादलाला कडून अफवेचे पेव उमटतील त्यामुळे अफवा व आमिषाला कोणीही बळी नये असा सल्लाही डॉ. माकणीकर यांनी दिलाआहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.