राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे लाडके पालकमंत्री शंकरराव गडाख हे सोमवारी दि,21 जून रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर

 राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे लाडके पालकमंत्री शंकरराव गडाख हे सोमवारी दि,21 जून रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येणार आहेत.





त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6:30 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगर येथून पाडळशिंगी-बीड मार्गे उस्मानाबादकडे प्रयाण करतील आणि सकाळी 10 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कार्यालयीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील.त्यानंतर सकाळी 11 वाजता येथील पोलिस मुख्यालयातील पेट्रोलिंग वाहन लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील तर सायंकाळी 4 वाजता उस्मानाबाद येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या