उस्मानाबाद तालुक्यात बहरली 'काश्मिरी' सफरचंद ची बाग

 उस्मानाबाद तालुक्यात बहरली 'काश्मिरी' सफरचंद ची बाग  



उस्मानाबाद तालुक्यातील जागजी गावचे प्रयोगशील शेतकरी राम सावंत यांनी बहरवले 'काश्मिरी सफरचंद'

सावंत यांचे अभिनंदन तसेच त्यांना प्रोत्साहित करणारे कृषि खात्याचे अधिकारी यांचेही अभिनंदन!

आम्ही उगीच नाही म्हणत देशात कुठली कृषि तंत्रज्ञान येऊ द्या त्याच महाराष्ट्रात सर्वप्रथम अनुकरण करणारा 'शेतकरी उस्मानाबाद' चाच !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या