*रुग्णालयात जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नसेल-तर ‘या’नंबर वर करा कॉल*

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,


 *रुग्णालयात जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नसेल-तर ‘या’नंबर वर करा कॉल*







  राज्यभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे - अशातच अनेक भागात रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. 


📞 या पार्श्वभूमीवर आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘हेल्पनाऊ’ ही सेवा सुरु केली आहे - हेल्पनाऊ ही सेवा 24×7 कार्यरत आहे - 


  *संपर्क कुठ करायचा ?*


  यासाठी हेल्पनाऊ सेवेच्या  88 99 88 99 52 या क्रमांकावर फोन केल्यास - 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होते 


  राज्यात सध्या मुंबई, तसेच पुण्यात हि सेवा कार्यरत झाली आहे , लवकरच इतर शहरात सुद्धा उपलब्ध होईल  - तसे याविषयी आणखी अपडेट आले तर - ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू

 *राज्यात कोरोना उद्रेक असणाऱ्या* - भागांमध्ये रुग्णवाहिकेसाठी ,वाट पाहावी लागत आहे - त्यांच्यासाठी हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या