स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान ! टेंप्रेचर,- जास्त असल्यास रेल्वे प्रवास करता येणार नाही

 *स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान ! टेंप्रेचर,- जास्त असल्यास रेल्वे प्रवास करता येणार नाही*



  रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग केले जाणार - त्यानंतर शरीराचे तापमान योग्य असेल तरच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे 


 तसेच रेल्वे तिकीट बुक केल्यानंतरही प्रवाशी अनफिट असल्यास त्यांना थेट घरी पाठवले जाणार - तसेच अशा प्रवाशांच्या तिकीटाचे पैसेही परत केले जाणार आहे असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले


*काय सांगितले रेल्वे मंत्रालयाने ?*


▪️ तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर स्क्रीनिंगमध्ये अनफिट आढळलात तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही तसेच तुमचे पैसेही रिफंड मिळतील 


▪️ दरम्यान पैसेही रिफंड मिळवण्यासाठी - प्रवासाच्या दिवसापासून 10 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला टीडीआर फाईल व टीटीई सर्टिफिकेट जमा करावे लागणार आहे 


 *रेल्वे मंत्रालयाने दिलेली* -हि माहिती सर्व नागरिकांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या