पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा झाली वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत , आजचे नवे दर

 बातमी


 *पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा झाली वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत , आजचे नवे दर*




 गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये देशात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. आधीच शंभरी ओलांडून गेलेल्या पेट्रोलच्या किमतीमध्ये आज पुन्हा वाढ झाली आहे


 त्यामुळे तेल कंपन्यानी आज रविवार २० जून रोजी प्रति लीटर पेट्रोलच्या किमतीमध्ये 29 पैसे तर डिझेलच्या किमतीत 28 पैशांनी वाढ केली आहे


*पहा कसे आहेत आजचे दर*


▪️ *पेट्रोल* - 103.36 रुपये प्रति लिटर 


▪️ *डिझेल* - 95.44 रुपये प्रति लिटर 


 *आज पेट्रोल डिझेलच्या दरात* - वाढ झाली हि माहिती आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या