पत्रकार संघाचे माजीअध्यक्ष संजय सगरे सर याचा वाढदिवस साजरा

  पत्रकार संघाचे माजीअध्यक्ष संजय सगरे सर याचा वाढदिवस साजरा










औसा मुख्तार मणियार

औसा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे सर यांचा वाढदिवस श्री इंटरप्रायजेस विश्रामगृहासमोर औसा येथे दि 20 जुन 2021 रविवार रोजी  पत्रकारांच्या. वतीने शाल, पेठा ,पुष्पहार व केक कापुन करण्यात आला.यावेळी रामभाऊ कांबळे,विनायक मोरे, किशोर जाधव,शमशुलहक्क काझी,मुखतार मणियार , रामकृष्ण जाधव,दिपक फुटाणे,दत्ता मसलगे,बालाजी शिनगारे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या