अत्यंत दुःखद बातमी संजय मुरड़े यांचे निधन💐💐💐
मी ६वी -७वी ला असताना मुरड़े यांचे नागरसोगा येथे हनुमान मंदिरासमोर मेडिकल होते त्या वेलची आठवन
मी chess खेलत असे हे त्याना समजले त्यानी मला मेडिकल मधे chess खेलन्यास आमंत्रन दिल.मी ते स्वीकाररुण रोज chess खेलन्यास जात असे.मी जो पर्यन्त जिनकत नाहीत तो पर्यन्त बरेच game मी खेलत असत.त्यांच्या मुले माझा game फ़ार सुधरला🙏
ते कधी ही भेटले की last एक chess चा game खेलू असे नेहमी मनत असत.माझीही ईछ्या होती.संजू भाऊँ तुम्हीं chess चे बरेच ड़ाव जिंकलात परंतु जीवनाची बाज़ी फ़ार लवकर हरलात.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 माझ्या विश्वनाथन आनंद
ला 💐💐💐😭

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.