संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी जाहीर!

 संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी  जाहीर!





  निलंगा(प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका व शहर कार्यकारणी तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांनी जाहीर केले यात भरत शंकरराव चव्हाण ता. उपाध्यक्ष, इर्शादआलम शेख ता. सचिव, अमोल मनोहर माने ता. संपर्कप्रमुख, अच्युत तानाजी पाटील  ता.सहसचिव,परमेश्वर आप्पाराव बोधले निलंगा शहराध्यक्ष ,राम पाटील ,सदस्य हज्जू नाईकवाडे सदस्य, उस्मान शेख सदस्य म्हणून नियुक्त! सदर नियुक्ती ही संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनी केली .प्रस्तावना ही इरशाद शेख यांनी केले. पेरमेश्वर बोधले यांनीआभार व्यक्त केले

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे  स्वागत करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या