आमदार अभिमन्यु पवार औशात

औसा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा मधे गद्दारोढ़ प्रकरण मधे भाजपा चे 12 आमदार निलंबित केले त्या मधे औसा चे आमदार अभिमन्यु पवार हे सुद्धा निलंबित झाले ते आज औशात आल्या नंतर त्यांचे जागो जगी स्वागत करण्यात आले ते अता काय बोलतात या कड़े सर्व  मतदार संघ मधे उत्सुकता आहे

सविस्तर वृत लवकरच






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या