रमाई आवास घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा*

 *रमाई आवास घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा*






दि - 6- उस्मानाबाद - 

रमाई आवास घरकुल योजने बाबत श्री सिद्धार्थ बनसोडे यांनी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे समाज कल्याण विभागामार्फत रमाई आवास घरकुल योजना मार्फत बेघरांना घरकुलाचा लाभ दिला आहे यातील 4,06,730 लाभार्थ्यांच्या घराची कामे सुरू आहेत तर गेल्या दोन वर्षापासून निधीअभावी लाभार्थी उघड्यावर राहत आहेत समाजकल्याण कार्यालयामार्फत 3,4,529 जनांना मंजुरी देण्यात आली आहे त्याप्रमाणे त्यांनी बँकेत खाते उघडले आहेत परंतु निधी नसल्यामुळे लाभार्थी अडकून पडले आहेत यामुळे लाभार्थ्यांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा याप्रकरणी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मागणी केली जात आहे निधी त्वरित उपलब्ध नाही झाल्यास समाज कल्याण कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. 

निवेदनावर श्री सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह नगरसेवक गणेश खोचरे, दत्ता पेठे यांच्या सह्या आहेत.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in


 *उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या