डॉ सचिन देशमुख(ENT) यांची निवड.

 इंडियन मेडिकल असोशिएशन, उस्मानाबाद च्या अध्यक्षपदी डॉ सचिन देशमुख(ENT) यांची निवड. 


अभिनंदन 






इंडियन मेडिकल असोशिएशन, उस्मानाबादच्या अध्यक्षपदी जिवलग मित्र डॉ सचिन देशमुख (कान, नाक घसा तज्ञ) यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आली आहे.

 

 इंडियन मेडिकल असोशिएशन, उस्मानाबादच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हा रुग्णालायचे कान, नाक घसा तज्ञ, अतिरिक्त सिव्हील सर्जन  डॉ. सचिन देशमुख यांची IMA उस्मानाबाद च्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे.

 

..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या