*स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या ९ व्या स्मृतीदिन निमीत्त औसा शहरात कटगर गल्ली येथे आज विलासराव देशमुख युवा मंच च्या वतीने व अपेक्स हॉस्पिटल औसा यांचा सौजन्य ने , मोफत आरोग्य शिबीर, संपन्न ....*
*विलासराव देशमुख युवा मंच च्या वतिने आज औसा शहरात अपेक्स हॉस्पिटल औसा यांच्या सौजन्य ने मोफत आरोग्य शिबीर घेन्यात आले या शिबीर साठी प्रमुख अतिथी म्हणुन मा प्रा सुधिर पोतदार सर कॉग्रेस पक्ष निरीक्ष हे होते तर कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी औसा कॉग्रेस अध्यक्ष मा शकीलभाई शेख हे होते या वेळी प्रमुख पाहुणे मा खादरभाई शेख माजी उपनगराध्यक्ष ,मा पाशाभाई शेख जेष्ठ नेते,मा भागवत माळी OBC शहर कॉग्रेस अध्यक्ष ,मा उस्मानभाई सिद्दिकी,मा अॅड समियोद्दिन पटेल, मा हाजीभाई शेख युवा नेते ,मा हमिदभाई सर ,मा खुंदमिर मुल्ला शहराध्यक्ष युवा मंच,मा अॅड सचिन मिटकरी,मा नियामत लोहारे,मा दिपक कांबळे,मा सिकंदर शेख,मा भालचंद्र जाधव,मा मुकेश श्रीसागर,मा शहबाज शेख ,मा असिफ शेख, हे होते तर या वेळी अपेक्स हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर, डॉ एजाज सलिम शेख , मा डॉ एस ए सुलतानी,मा डॉ जी एस सुलतानी हे रुगणा ची तपासणी करुन उपचार केले*,तर युवा मंच च्या वतिने रुगणा ना *मोफत औषध,गोळ्या ,टॉनिक,देन्यात आले*,,,,,, हे शिबीर यशयश्वी करन्या साठी शेख इस्माईल (हाजी) शेख ईस्राईल(बाबा) शेख मुखिद शेख शकिल शेख रहींम शेख वसिम शेख सदाम शेख अनस शेख समीर शेख अरबाज शेख मझर शेख शाकिब शेख असलम शेख हशमोद्दिन शेख अमजद शेख अखिल शेख अझर पुढाकार घेतले....



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.