व्यंकटराव इंगळे यांचे निधन....
औसा प्रतिनिधी : - औसा तालुक्यातील हसलगण संक्राळ ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच व्यंकटराव निवृत्ती इंगळे यांचे शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 85 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत व्यंकटराव इंगळे यांच्या पार्थिव देहावर आज दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी आठ वाजता मौजे हसलगण ता औसा येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे..

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.