आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 4 ऑक्टोबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

 आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  

4 ऑक्टोबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन







 

लातूर,दि.1(जिमाका) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर येथे Endurance Technologies Ltd Pume / Abd   आणि  Bajaj Electronics Ltd Chakan Pune या कंपनीचा आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पूढील व्यवसायातील दर्शविलेल्या जागेनुसार शिकाऊ उमेदवार भरती करण्याकरीता दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी भरती मेळावा आयोजित केलेला आहे.

या भरती मेळाव्यास वर्ष 2019/ 2020/ 2021 / 2021-2022 या कालावधीत आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनीच उपस्थित रहावे यामध्ये TURNER-50, FITTER-50, MACHINIST-50,WELDER-30, TDM-20, MMV, DISEL MECHANIC-50, Electronics Mech-50, Electrician-50,Wireman-30, Copa-20, ICTSM-20  Painter (G) 30

दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या