मुस्लीम ओबीसी शहर अध्यक्षपदी मगदूम जलिल पिंजारी
मुस्लीम ओबीसी ( अहमदपुर ) तालुका अध्यक्षपदी हाफेज इर्शाद बागवान .
ऑ.इ.मु.ओबीसी ऑर्ग. च्या अहमदपूर तालुका अध्यक्षपदी हाफेज इर्शाद बागवान तालुका कार्यध्यक्षपदी इसाक अमिरसाब तांबोळी व उपाध्यक्षपदी मैनोदीन पिंजारी यांना निवडीचे नियुक्तीपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष कलिमोद्दिन अहमद यांनी दिले .यावेळी खुर्शीद हाफेज साहब ,खारी असदसाब, मौलाना जावेद साहब, रफीयोद्दिन मुंजेवार ,उस्मानभाई बागवान, सय्यद आजीमभाई, सादिक खुरेशी , अय्याज कादरी, नासीर पठाण, माजीद पठाण ,के .वाय. पटवेकर (लातूर ),साजिद पिंजारी, सय्यद फिरदोस, शेख मुज्जू जलिल, सय्यद जावेदभाई , आरीफ पठाण, आनंद जंगले.
ऑ.इ.मु. ओबीसी ऑर्ग. च्या अहमदपूर शहर अध्यक्षपदी मगदूम जलिल पिंजारी यांना निवडीचे नियुक्तीपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष कलिमोद्दिन अहमद यांनी दिले. यावेळी खुर्शीद हाफेज साहब, खारी असदसाब, मौलाना जावेद साहब, रफीयोद्दिन मुंजेवार,उस्मानभाई बागवान, सय्यद आजीमभाई, सादिक खुरेशी, अय्याज कादरी, नासेर पठाण, माजी पठाण, के. वाय. पटवेकर (लातूर), साजिद पिंजारी, सय्यद फिरदोस, शेख मुज्जू जलिल, सय्यद जावेदभाई, आरीफ पठाण, आनंद जंगले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.