मौला पटेल यांच्या रास्त भाव धान्य दुकानाची चौकशी करण्यात यावी ग्राहकांची मागणी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी तहसीलदार ना ग्राहकांचा वतीने निवेदन
उदगीर (रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो )२८ ऑक्टोबर २०२१ रोजी तहसीलदार ला निवेदन देण्यात आले. तक्रार असी की मौला पटेल यांच्या रास्त भाव धान्य दुकान आहे. सदर दुकानदार वेळेवर दुकान उघडत नाही राशन माल बरोबर देत नाही फ्री च्या राशन तोंड बघून आहे गरीब माणसांच्या हक्क मारून दाबुन देत आहे पैसे जास्त घेत आहे पवती काढून आपण ठेवते पण ग्राहकांना देत नाही दुकानात भाव फलक चा बोर्ड सुद्धा नाही आपल्या मनमानी कारभार करत आहे त्याचा दुकानाचा काही वेळ सुद्धा नाही कधीही येते कधीही जाते लोक काम काज सोडून सकाळी ९ वाजेपर्यंत लाईन लावून थांबतात महाशय कधी ११ कधी १२ कधी कधी १ वाजल्यापासून येते त्याच्या काही वेळ पञक नाही ग्राहकांनी फोन लावले की फोन सुद्धा उचलत नाही असे विविध प्रकारच्या समस्या ग्राहकांना होत आहे या साठी ग्राहकांनी आज त्याचे दुकानाची चौकशी करून परवानगी रद्द करावी या साठी निवेदन देण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.