बाबुराव इंगळे यांचे निधन

 बाबुराव इंगळे यांचे निधन





औसा प्रतिनिधी 

औसा येथील बाबुराव दगडू इंगळे वय 95 वर्षे यांचे मंगळवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वृद्धापकाळाने आजारामुळे निधन झाले .त्यांच्या पश्चात 3  मुले 4 विवाहित मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास औसा येथील वीर्शैव लींगायात तेली समाज स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या