कापड व्यापारी संघ,औसा तर्फे जी एस टी विरोधात शुक्रवारी मुक मोर्चा"

 "मुक मोर्चा"

कापड व्यापारी संघ,औसा तर्फे जी एस टी विरोधात शुक्रवारी मुक मोर्चा"



औसा  कापड व्यापारी बांधवांना विनंती करण्यात येते की, 1 जानेवारी 2022 पासून केंद्र शासनाच्या सूचने वरुन GST कर हा रेडिमेड व फाडीव कापड या दोन्ही वर 5% वरुन 12% करण्यात आलेला आहे तरी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून औसा शहरातील सर्व कापड व्यापारी बांधवांचा "मुक मोर्चा" • काढुन माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दयावयाचे आहे. या करिता आपण सर्व व्यापाऱ्यांची उपस्थिती आणि सहकार्य आवश्यक आहे.


तरी व्यापारी बांधवांनी उद्या दिनांक : 31/12/2021 वार शुक्रवार रोजी सकाळी 10:15 वाजता गांधी चौक येथे जमा व्हावे ही विनंती.

सुचना :- सर्व व्यापारी बांधवांनी मास्क लावुन येणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष


गिरीशअप्पा गंगाधरअप्पा उटगे कापड व्यापारी संघ,औसा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या