गिरीजा बाई पडसलगी यांचे निधन

 गिरीजा बाई पडसलगी यांचे निधन




औसा प्रतिनिधी

औसा येथील वीरशैव समाजाच्या श्रीमती गिरिजाबाई भीमाशंकर पडसलगी वय 85 वर्ष यांचे दिनांक 19 जानेवारी रोजी रात्री वृद्धापकाळाने आजारामुळे निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा विवाहित मुली सून व नातवंडे असा परिवार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गॅलरी येथील शिक्षक मुक्तेश्वर पडसाळगे यांच्या त्या मातोश्री होत्या यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या