इंजि.अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न.

 इंजि.अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न.




















औसा(प्रतिनिधी)हाश्मी चौक,औसा येथे इंजि.अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसा निमित्त हाश्मी चषक भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या स्पर्धेत शेवटचा अंतिम सामना एच.एस.स्पोर्ट ने जिंकला,त्यांना रोख पारितोषिक रु.22222/- व चषक तसेच दुसरे पारितोषिक हाश्मी वारीयर्स रु.11111/- आणि तिसरे पारितोषिक सबील बॉडी बिल्डर रु.5555/- या संघाने पटकाविले.मॅन ऑफ द सिरीज ए.के.ग्रुप रु.3333/- या संघाला मिळाला.या कार्यक्रमासाठी मौ.कलिमुल्लासाब(सदर मजलिस उलेमा,औसा),मा.अमर खानापुरे (प्रदेश सरचिटणीस कांग्रेस),मा.अभय साळुंके (प्रदेश सरचिटणीस कांग्रेस),मा.इनायत अली खोजन,मा.शकील शेख(शहराध्यक्ष काँग्रेस पा.औसा),मा.अक्रम खान (माजी नगरसेवक,औसा), इसरार सगरे (परीवहन समिती सदस्य म.न.पा, लातूर),मा.फारूक शेख (माजी उपनगराध्यक्ष),हाजी छोटुमीया शेख (सामाजिक कार्यकर्ते), मा.नाजीरउल्लाह हाश्मी(सामाजिक कार्यकर्ते),मा.मोबीन शेख (आय.एस. के डेव्हलपर्स),मा.अकबर खोजन (सामाजिक कार्यकर्ते),बाबुभाई खोजन (सामाजिक कार्यकर्ते),हमीद शेख तथा असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी आयोजक अब्दुल शेख,मुजक्कीर काझी,जाफर खोजन,अरशद कुरेशी, खाजा शेख,वसीम खोजन,डॉ.जिलानी पटेल,सादेक खोजन,मा.इकबाल शेख यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन समीर खान पठाण, अवेज सिद्दीकी, म. मुस्लिम कबीर यांनी तर आभार अक्रम खान यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या