आज इंजि.अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण.

 आज इंजि.अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण.





औसा-आज दि.२४-२-२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हाश्मी चौक,औसा येथे इंजि.अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसा निमित्त हाश्मी चषक भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी मौ.कलिमुल्लासाब(सदर मजलिस उलेमा,औसा),मा.अमर खानापुरे (प्रदेश सरचिटणीस कांग्रेस),मा.अभय साळुंके (प्रदेश सरचिटणीस कांग्रेस),मा.सुनील अप्पा मिटकरी (माजी नगराध्यक्ष, औसा),मा.इनायत अली खोजन,मा. इसरार सगरे,मा.शकील शेख(शहराध्यक्ष काँग्रेस पा.औसा),मा.अक्रम खान (माजी नगरसेवक,औसा), इसरार सगरे (परीवहन समिती सदस्य म.न.पा, लातूर),मा.फारूक शेख (माजी उपनगराध्यक्ष),हाजी अबुबकर (छोटुमीया)(सामाजिक कार्यकर्ते),मा.नाजीरउल्लाह हाश्मी(सामाजिक कार्यकर्ते),मा.मोबीन शेख (आय.एस. के डेव्हलपर्स),मा.अकबर खोजन (सामाजिक कार्यकर्ते),बाबुभाई खोजन (सामाजिक कार्यकर्ते),हाजी अ. सत्तार बागवान (माजी स्वीकृतसदस्य) हे उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी या कार्यक्रमा साठी उपस्थित रहावे असे आयोजक अब्दुल शेख,मुजक्कीर काझी, जाफर खोजन,अरशद कुरेशी, खाजा शेख,वसीम खोजन,डॉ.जिलानी पटेल,सादेक खोजन,मा.इकबाल शेख यांनी सा.लातूर रिपोर्टर ला दिलेल्या प्रेस नोट मध्ये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या