ग्रीन वृक्ष टीम चे श्रमदानाचा अविरत* १००० दिवस पूर्ण झाल्या निमित्त म समियोद्दिन तर्फे लातूर मनपा नगरसेवक ग्रीन वृक्ष टीम चे ईमरान सय्यद चा सत्कार

 ग्रीन वृक्ष टीम चे श्रमदानाचा अविरत*

 १०००  दिवस पूर्ण झाल्या निमित्त म समियोद्दिन म मुजीबुद्दिन पटेल तर्फे लातूर महानगर पालिका नगरसेवक ग्रीन वृक्ष टीम चे ईमरान सय्यद चा सत्कार 





औसा



*वृक्षलागवडीचा अविरत*

 १००० वा दिवस

*वृक्ष जोपासनेचा अविरत* 

१००० वा दिवस

*शहर स्वच्छता उपक्रमाचा अविरत* 

१००० वा दिवस

*

*🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम 🌳*

ऐतिहासिक

अविरत-अखंड

1️⃣0️⃣0️⃣0️⃣

*वा दिवस.*

 अविरत कार्याचा १००० वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.* या कामा बद्द्ल एडवोकेट म समीयोद्दीन पटेल लातूर मनपा नगरसेवक ईमरान सय्यद यांचा   एडवोकेट पटेल यांच्या संपर्क कार्यालय  औसा येथे सत्कार केला

या वेळी शफीयोद्देन पटेल रेहान सौदागर व सावकार उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या