तिरुमल्ला मिल्क प्राॅडक्ट चे भव्य शुभारंभ नगरध्यक्ष अफसर शेख च्या शुभ हस्ते अज़हर हाश्मी च्या प्रमुख उपस्थित संपन्न

 डॉ अफसर शेख यांच्या हस्ते तिरुमल्ला मिल्क प्राॅडक्ट चे भव्य शुभारंभ 





















औसा प्रतिनिधी औसा शहरात उमर एजन्सीच्या वतीने शहरात  तिरूमला मिल्क प्रॉडक्ट शाखेचे उद्घाटन औशाचे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर  शेख यांच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी प्रमुख अतिथी सोशल एजुकेशन सोसायटी चे सचिव युवा नेते इंजनियर अज़हरुल्लाह हाश्मी माजी नगराध्यक्ष मेराज शेख Dr वहीद कुरेशी आदि उपस्थित होते या अफसर शेख यांनी सांगितले की औसा शहरासाठी आनंदाची गोष्ट आहे की औसा येथील तरुण उद्योजक फजले अजीम यांच्या पुढाकाराने उमर  एजन्सीमार्फत शहरात तीरुमल्ला मिल्क प्रोडक्ट शाखा सुरू केली आहे. मला आनंद आहे की आपल्या शहरांमध्ये अशा अनेक एजन्सी येत आहे.तसेच 

 तिरूमला मिल्क प्रॉडक्ट च्या माध्यमातून स्ट्रॉबेरी, लस्सी ,दूध, तूप, दही ,फ्लेवर यासह चार वर्षाच्या लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तींच्या जीवनात आरोग्यदायी उत्पादन ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्यरक्षणासाठी संजीवनी ठरणार आहे असे प्रतिपादन तीरुमल्लाचे व्यवस्थापन सादिक काझी  यांनी केले. यावेळी बोलताना उमर एजन्सीचे व्यवस्थापक फजले अजीम  यांनीही या उत्पादनाबद्दल माहिती सांगितली आणि औसा शहरासह तालुक्यातील नागरिकांना तिरूमला मिल्क प्रॉडक्ट च्या माध्यमातून आरोग्यरक्षणासाठी एक अतिशय चांगला उपक्रम सुरु करण्यात आला असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी इंजिनिअर अझर हाश्मी, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,वहीद कुरेशी , रीजवान सौदागर,फजले रहीम ,फजले करीम, फजले मुबीन,सह  कार्यक्रमासाठी औसा शहरातील अनेक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या