पाणपोइ उद्घाटन सोहळा


 *पाणपोइ उद्घाटन सोहळा*




लातूर: लातूर महाराष्ट्रातील 'शैक्षणिक हब' मानलं जातं, शहरात संपूर्ण महाराष्ट्रातुन विविध जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु बऱ्याच वेळेस या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी उभ्या राहतात परंतु काही युवक असो की शाळेतील विद्यार्थी कधी-कधी 'वही' या एखाद्या 'पेन' साठीही आपल्या आई-वडिलांकडे अपेक्षेने पहावं लागतं,आशा गरजुवंत विद्यार्थ्यांना सहकार्यांच्या मदतीने हे अभियान चालवत आहे.गंजगोलाई भागात दर वर्षानप्रमाणे या वर्षी ही 'पाणपोई' सरु करीत आहे,सोबत 'स्वेच्छा शैक्षणिक दान अभियान' राबवित आहे,या 'पाणपोइला' भेट देताना फक्त एक पेन,वही अथवा दफ्तर देऊन सहकार्य करण्याचे आवाहन ही करण्यात आले,कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मोहसीन खान होते तर उद्घाटक वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोड़े होते,अतिथि म्हणून उस्मान सर,अनीस पटेल,हामिद खान,गौस गोलंदाज,हे होते.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख शादुल,जब्बार बागवान,अय्यूब शेख,करीम तंबोली,जावेद बागवान,आकाश कांबळे,गौस खंडारे,सोहेल शेख,महम्मदआली बाबा, बागवान,इलियास बागवान यांनी परिश्रम घेतले. *

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या