*सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*
*राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये येतगाव ता कडेगाव च्याशिरपेचात माना चा तुरा भाग्यश्री एकनाथ उथळे या कन्येने केला विश्व विक्रम*
*आर्या स्पोर्ट्स क्लब(खेड शिवापूर)पुणे यांचे वर्चस्व*
राष्ट्रीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२१, मायझोन रिसॉर्ट गोवा येथे पार पडली या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्या स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूंची अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तर किक बॉक्सिंग स्पर्धे मधून निवड झाली होती. या स्पर्धेमध्ये *आर्या स्पोर्ट्स क्लब पुणे,च्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केल भाग्यश्री चा या मध्ये सहभाग घेतला होता तिच्या या यशाने तिच्या क्लब ची व गावाची नावाची चर्चा सर्वत्र होत असून तिच्या वर अभिनंदन चा वर्षेव होत आहे
*🚩🚩महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोलाचे योगदान*🚩🚩
*सुवर्णपदक विजेते खेळाडू*
*भाग्यश्री एकनाथ उथळे*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.