सौ रूक्मीनबाई फुलमाळी यांचे दुःखद निधन
औसा प्रतिनिधी श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक किशनराव फुलमाळी गुरुजी यांच्या धर्मपत्नी सौ रूक्मीनबाई किशनराव फुलमाळी 75 वर्ष यांचे सोमवार दिनांक 28 मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास मुंबई येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले किशन कन्स्ट्रक्शनचे संचालक संजीव, राजीव आणि सत्यवान फुलमाळी यांच्या त्या मातोश्री होत्या तसेच ज्येष्ठ पत्रकार बाबुराव देशमुख नणदकर यांच्या त्या भगिनी होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी 4 वाजता मिरखल तालुका बसवकल्याण (कर्नाटक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.