तालुका आरोग्य अधिकारी औसा यांच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत *आशा स्वयंसेविका* योजने मार्फत दि.01/04/2022 रोजी *आशा दिवस* कार्यक्रम साजरा
तालुका आरोग्य अधिकारी औसा यांच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत *आशा स्वयंसेविका* योजने मार्फत दि.01/04/2022 रोजी *आशा दिवस* कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे म्हणूनआमदार अभिमन्यू पावर साहेब ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वडगावे सर , श्री पाटील सर ,जिल्हा समूह संघटक डवरी मॅडम ,सोनाली मॅडम ,लाडेकर सर ,गिरीष सर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शेख सर , सर्व प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी
सदर कार्यक्रमास सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक **ता आरोग्य अधिकारी डॉ शेख सर**यांनी केले
आशामधून एका अशाने व गटप्रवर्तक मधून एकाने आपले मत मांडले. त्यानंतर
**जिल्हा समूह संघटक डवरी मॅडम** यांनी मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी अशाची निवड करण्यात आली होती पण आज प्रत्येक ठिकाणी आशाला हजर राहावे लागते ,1 रु पासून ते 1000 रु पर्यंत वेगवेगळया हेडवर अशांना मानधन मिळते व ते ही वेगवेगल्या ठिकाणावरून व एकत्र नाही मिळत ते एकत्रित मिळावे व किमान वेतन आशाला 4500 पर्यंत मानधन मिळते त्यात वाढ झाली पाहिजे असे सांगितले.
**जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे सर ** यांनी
BPLच्या लाभार्थ्यांना सेवा दिल्या नंतर 600 रु व नॉन BPL ला सेवा दिल्यानंतर 0 रु हे आशाला मिळतात तेव्हा नॉन BPL साठी पण पैसे मिळाले पाहीजेत त्यामुळे आशाच्या मानधनात किमान 1000 रु वाढू शकते असे सांगितले . व ते उस्मानाबाद ला असताना तेथे मिळून दिले येथे मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले .
आमदार अभिमन्यू पवार यांनी
आशांना किमान वेतन 18000 रु मिळून देण्यासाठी पर्यंत करणार व सर्व अशाचा सत्कार करणार असे सांगितले.
तसेच लवकरच किल्लारी येथे **आयुष्य रुग्णालयात व औसा येथे उप जिल्हा रुग्णालयात** उभारणार असे सांगितले .
नियमित कार्यक्षेत्रात भेटी तसेच ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा कार्यकर्ती यांचा *सन्मानपत्र*,मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सन 2020-21 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांचा व रांगोळीच्या माध्यमातून अशाची कामे दाखवणाऱ्या रांगोळ्या व *आशा पुरस्कार* (सन्मान पत्र व सन्मान चिन्ह) देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमातंर्ग वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य आशा,गीत व मनोगत वैकत केलं , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दुरुगकर सिस्टर यांनी केलं तर आभार देवणीकर सर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य विभागातील तालुका लेखापाल , मोरे सर ,पटेल सर ,शेख सिस्टर ,तालुका डाटा ऑफरेटर , उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.