आज गोंद्री, ता. औसा येथे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

 आज गोंद्री, ता. औसा येथे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.





यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य दादा उटगे, काँग्रेस ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष सुधीरजी पोतदार सर, काँग्रेस कमिटीचे औसा तालुका अध्यक्ष दत्तोपंत तात्या सूर्यवंशी, विलासराव देशमुख युवा मंचचे औसा तालुका अध्यक्ष रवी पाटील, संत मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, युवक काँग्रेसचे सरचिटणीस वेताळेश्वर बावगे, युवक काँग्रेसचे मुकेश बीदादा,विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा औसा तालुका निरीक्षक रामराजे काळे, मुस्लिम बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या