हजरत सुरत शाह उर्दू प्रा. शाळा औसा चे सेवक जीलानी काज़ी सेवा निवृत्त...शाळा तर्फे निरोप
औसा(प्रतिनिधि) हजरत सुरत शाह उर्दू प्रा. शाळा औसा चे सेवक जीलानी काज़ी हे 29 वर्षा च्या प्रदीर्घ सेवनंतर आज सेवा निवृत्त झाले.त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांना शाळा तरफे निरोप देण्यात आला. निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थे चे सह सचिव हाजी झहीरुद्दिन नांदूर्गे, माजी नगरसेवक अड. समियुद्दिन पटेल, गनी सर, रझिया पटेल बाजी, शेख एम. एम बाजी उपस्थित होते. मुख्याध्यापक शाफियोद्दिन पटेल, म.मुस्लिम कबीर, जाकेर जरगर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सुस्वास्थ, व दीर्घायु साठी शुभेच्छा देण्यात आले.
सेवक जीलानी काज़ी यांना शाळे तर्फे स्मरणार्थ भेट देवून सत्कार करण्यात आला.
या वेळी बदियोद्दिन पटेल, शबाना मुंगले बाजी, शागुफ्ता बाजी, महेजबिन शेख बाजी, नाजिबोद्दिन पटेल, यासर अराफत काझी, मैंद बाजी, व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.