वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

 आपण पाहत आहोत महाराष्ट्र रिपोर्टर न्यूज़ 


 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप..

















औसा मुख्तार मणियार

 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयनेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त औसा शहरांसह तालुक्यात फळं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 10 मे 2022 मंगळवार रोजी ग्रामीण रुग्णालय औसा येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवरूद्र बेरुळे,औसा ग्रामीण रूग्णालयाचे अधिकारी डॉक्टर .अंगद जाधव, महासचिव सुभाष भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष  श्रावण कांबळे, शहराध्यक्ष इलियास चौधरी,वली शेख, रफीक कुरेशी,चांद लोणे,मोईज शेख,सोहेल शेख यांच्या शुभ हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहरांसह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चालू घड़ामोड़ी पाहण्या साठी महाराष्ट्र रिपोर्टर सब्सक्राइब करा

बातमी व जाहिरात साठी संपर्क करा संपादक मज़हरोद्दीन पटेल मोबाइल व व्हाट्सप्प नंबर 9975640170






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या