अल्पसंख्याक प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल मौलाना कलीमुल्लाह यांचा सत्कार

अल्पसंख्याक प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल मौलाना कलीमुल्लाह यांचा सत्कार




 अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हमीद भाई यांच्या घरी काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल मौलाना कलीमुल्लाह यांचा सत्कार प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल जमीर कुमठेकर सर व काझी के टी सर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला तसेच हीमायत नगर येथे सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी शहराध्यक्ष शेख शकील भाई अँड शाहनवाज पटेल,जयराज कसबे, डॉ खडकाळे, सदगुरू साहेब,नजीर डॉ असंख्य कार्यकर्ते हजर होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या