माधव नारायण माकोडे यांचा बाळासाहेब माकोडे यांच्या हस्ते सत्कार

माधव नारायण माकोडे यांचा बाळासाहेब माकोडे यांच्या हस्ते सत्कार 

 आतिशय चिकाटी व मेहनत करुन माधव नारायण माकोडे यांची महाराष्ट्र शासनाच्या (MSF) महाराष्ट्र सुरक्षा बल या विभागात देश सेवे साठी निवड झाली त्याबद्दल मा जि. प. सदस्य श्री बाळासाहेब माकोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या