*तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुमची मुले घडणार हे निश्चित आहे वरील नियम नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार हे पण निश्चित आहे

 *सर्व पालकांना विनंती की आपल्या मुलांना शाळेत /क्लासेस ला विद्यार्थी म्हणूनच पाठवा.  नाहीतर,भविष्यात बिघडतील व नंतर ते तुम्हाला सुद्धा विचारणार नाही.*

*ज्यात काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत* 





*1)त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. साधी ठेवन असावी. उगीचच वेगवेगळे कट मारू नका.* 

*2)* पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत. साधे असावेत. 

*3)* शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका 

*4)* वह्या आणि पुस्तके योग्य लागतील तेवढीच घ्या.... 

*5)* दादाचा मुलगा भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत / क्लासला पाठवून द्या.

*6)* *अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना शक्य तेवढे दुरच ठेवा.....*

*7)* मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका..... 

*8) मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या.*

*9)* मुलगा/मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात,खरच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा. 

*10)* व्यसनाधीनतेचं वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या पाल्याविषयी त्याबाबतीत सतर्क रहा.

 *11)* तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या...... 

*12)* पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या.... 

*13) शाळेत पाठवताना त्याच्याकडे आवश्यक नसल्याने एकही रूपया देऊ नका ..... 

*14)आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्यापेक्षा सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा....*

*15)* 24 तासांपैकी कमीत कमी दोन तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या.... 

*16)* आपली मुलं विकृत विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या.

*17)* महीन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा.... 

*18)* तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवू शकत नाहीत... 

*19)मुलांना एकदा शाळेत/ क्लासेस ला पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका...*

*20)* आपल्या मुलांचा शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतो की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या...

*21)* शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्यांला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या..

22) मुलांच्या शिक्षका विषयी तक्रारी ऐकुन शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका

23) घरचे व रस्त्याने जाता येता मुलांचे होणारे वाद त्याचा शिक्षकावर ठपका ठेवू नका

२4) तुमची मुलं व ध चा म करून शिक्षकाविषयी घरच्यांना काहीतरी सांगत असतात तुमची खूप चलती आहे पन विनाकारण शिक्षकाला काही बोलू नका,भांडू नका.शिक्षक अजून शिक्षकच आहे.

25) विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांशी तुमचे जेवढे होतील तेवढे प्रेमाचे संबंध ठेवता येतील तेवढा अधिकाधिक प्रेम असू द्या. कारण मुलांना शिक्षक किंवा आईवडीलच घडवू शकतात लक्षात ठेवा

26) *पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली* आता शिक्षकांनी थोडे जरी काही झाले तरी पालक शिक्षकांशी वाद घालतात. व आमची खूप ओळख आहे .आमची चलती आहे .असा शिक्षकाला दम देतात. तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या.तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो.

*तुम्ही वरील नियम नाही पाळले तर तुमची मुले घडणार हे निश्चित आहे वरील नियम नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार हे पण निश्चित आहे*

🙏🙏🙏🙏🙏

 *चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक  घडवूया या.....*

 म्हणूनच वरील सुचना पाळू या....

🌈 *स्कूल चले हम.................*

अतिख शेख(MSc,MLT,DMLT)

आधार क्लीनिकल लॅब औसा

9822944421

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या