ओमकार संगीत क्लासेसच्या कोथरूड शाखेचा शुभारंभ
औसा प्रतिनिधी औसा तालुक्याचे भूमिपुत्र पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि शौनक अभिषेकी यांचे स्नेही रमेश भुजबळ यांनी संगीत क्षेत्रामध्ये पुणे येथे उत्तुंग भरारी घेतली असून त्यांच्या ओंकार संगीत क्लासेसच्या कोथरूड शाखेचा शुभारंभ रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब मारणे यांच्या शुभहस्ते झाला ओमकार संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अभंग भजन भक्ती गीत नाट्यगीत आणि उत्कृष्ट संगीताची शिकवण दिली जाते याप्रसंगी रमेश भुजबळ यांचे स्नेही उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.