जयश्रीताई उटगे यांच्या निवासस्थानी सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांचा सत्कार

 जयश्रीताई उटगे यांच्या निवासस्थानी सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांचा सत्कार 




औसा  प्रतिनिधी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या ज्यश्रीताई उटगे  यांच्या निवासस्थानी सोळा सोमवारचे उद्यापन कार्यक्रमानिमित्त भेट दिली. यावेळी उटगे  परिवाराच्या वतीने सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री महीशंकर दादा उटगे ,जयश्रीताई उटगे ,सुरज उटगे , शिवसेना शहर प्रमुख सुरेशदादा भुरे ,दिलीप तोडकर यांच्यासह उटगे  परिवारातील सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या