*औसा विधानसभेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार*
औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी व युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये अभिजीत जाधव उपजिल्हाप्रमुख, महेश साळुंखे जिल्हा समन्वयक, बाळासाहेब नरवटे जिल्हा चिटणीस, विशाल क्षिरसागर विधानसभा प्रमुख, महेश सगर तालुकाप्रमुख, अमोल पाटील तालुका समन्वयक, आकाश मड्डे तालुका चिटणीस, अजित सोमवंशी तालुका समन्वयक, वैभव लंगर उपतालुकाप्रमुख, विवेक जाधव उपतालुकाप्रमुख, बादल काळे तालुका चिटणीस, आकाश माने शहर प्रमुख, सागर माने उपतालुकाप्रमुख, महेश क्षीरसागर शहर समन्वयक, अनिल आरेकर तालुकाप्रमुख औसा विधानसभा निलंगा तालुका, अभिषेक बिराजदार आदी पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरून सरदेसाई, विभागीय सचिव अक्षय ढोबळे जिल्हा विस्तारक देवेंद्र कांबळे यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी व युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या हस्ते करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.